स्पर्धेसाठी
चारोळी
प्राजक्त
शुभ्रधवल फुलवून पिसारा प्राजक्त असा हा बहरला विसावे शिरी अलवारपणे केशरी देठ तो आधाराला
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment