स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- धन्य जिजाऊ
धन्य जिजाऊ राजमाता थोर प्रसविला राजा शिवबा शूर करण्या निर्दालन शत्रूचे घडविला कर्दनकाळ वीर
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment