स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- सावित्रीबाई फुले
बनून ज्ञानज्योती, क्रांतीज्योती पेटवलीस तू मशाल ज्ञानाची ओलांडून उंबरठा परंपरेचा कास धरलीस तू स्त्री- शिक्षणाची
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment