चित्रचारोळी विटंबना
विटंबनेखातर झाल्या दंगली समाजातील दर्शन विकृतीचे विसर्जनाअंती सर्व विसरले पायदळी अवशेष दैवतांचे
माणिक नागावे
No comments:
Post a Comment