षटकोळी
यशोदेचा कान्हा
रमला गोकुळी गोपाळात नटखट यशोदेचा कान्हा राधा वेडी झाली गोपिका जमल्या वृंदावनी धुंद झाले चराचर ऐकुन कृष्णाची मुरली
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment