स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - गुरु
लघुत्व संपवून गुरुत्वाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यास कारणीभूत ठरतो तो गुरुच सदैव तयार तव वंदण्यास
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment