स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- कृष्ण जन्मला
वस्त्रहरण रोखण्या द्रौपदीचे बंधू कृष्ण जन्मला देवकीपोटी रक्षण केले सत्यनिष्ठ पांडवांचे केले निर्दालन कंसाचे त्या कपटी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment