स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - तुझ्यात जीव गुंतला
तरुणाईच्या वाटेवरचे गीत आहे आज तुझ्यात जीव गुंतला अविचाराच्या करणीने या जगी प्रेमरोगी मोहमायेत फसला
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment