चारोळी
विषय - वेळ
समजून घ्यायला हवे वेळेला उपयोगात आणावा क्षणक्षण निघून गेला वेळ एकदा नाही परत येत ठेवा भान
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment