स्पर्धेसाठी
सावली
कधी सुखाची कधी भयाची रोज असे सोबत सावली स्विकारु आनंदाने दोघींना भयाला छान परतवली
सावली साथ सोडत नाही कडक उन्हात जवळ येते संध्यासमयी दूर ती जाते हळूच तिला पाहून घेते.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment