शब्दरसिक ई मासिकाच्या चारोळी स्पर्धेसाठी चारोळी
विषय - वैशाख
वैशाख वणवा जाळतोय अंगाअंगाची लाही होते गं सूर्यदेवाला आरती करु वृक्षारोपण आता करु गं
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर. ९८८१८६२५३०
No comments:
Post a Comment