स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- चैत्र पाडवा
सण हा मोठा भाग्याचा आला हा चैत्र पाडवा गुढ्या उभारुया दारी आला वाणीत गोडवा.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड या. शिरोळ , जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment