स्पर्धेसाठी
हायकू
विषय- दसरा
विजयोत्सव करु आज साजरा आज आहे दसरा
करुन मात अन्यायावर खरी न्यायाची फेरी
जाळू रावण प्रतिक कुप्रथांचा जय सत्याचा
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment