चारोळी
दिपावली
दिपावली आली सोनपावलांनी आनंदाचे ,सुखाचे भरते घेऊन जमला सारा कुटुंबमेळा स्नेहाने प्रेम,जिव्हाळ्याचे लेणे लेऊन.
रचना ©® माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment