चारोळी
आई तू नसताना
जग सारे सुने आहे मला आई तू नसताना जीवनात नेहमीच तू वसली आहेस माझ्या हृदयाच्या कोंदनात
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment