उपक्रम
चारोळी
रांगोळी
सुंदर रांगोळी सजली दारी रंगबिरंगी मयूरपंख साजरे शोभल्या पणत्या ज्योतीसह नक्षी पाहून मन झाले नाचरे
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment