उपक्रम
चारोळी
तुला विसरणे जमलेच नाही
माझा प्राण तू माझा श्वास तू तुला विसरणे जमलेच नाही गुलाबापरी कोमलांगी सखे न सांगायचे मला दुसरे काही
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment