स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - दिलदार
झरा माणुसकीचा वाहतो अखंड मानवतेच्या मनात दिलदार मित्रांच्या साथीने अजरामर नांव जनांत
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment