स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - नाते बहिण भावाचे
नाते बहिण भावाचे अजोड नाही कधीही तुटायचे आईवडिलांनी सिंचलेले रोपटे कधीच ना वठायचे.
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर 9881862530
No comments:
Post a Comment