उपक्रम
चारोळी
प्रलय येता
प्रलय येता हाहाकार माजतो चराचराची हतबलता दिसते जातीभेदाच्या भिंती पाडून माणुसकी मात्र पहायला मिळते
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment