स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - समाधान
यशस्वी जीवनाच्या वाटेवरती समाधान ठरते खरी शिदोरी नका थारा देऊ विकारांना मनी चालेल मग त्यांचीच शिरजोरी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment