चारोळी
लग्न
कुटुंबाच्या परीपूर्णतेसाठी लग्न सोपस्कार गरजेचा असतो सुरवातीला हवासा वाटणारा आयुष्यभर टिकवण्यात कस लागतो
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment