स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - वेडी माया
तारते संकटातून धैर्य देते तीच असते आईची वेडी माया साहे लाख यातना अपमानाच्या झिजवून आपली सोशिक काया
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment