स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -खरा तो एकची धर्म
शिकविला गुरुजींनी सर्वांना कृतीने खरा तो एकची धर्म संस्काराने आईच्या पावन जगा दिले जगण्याचे खरे मर्म .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड ,ता.शिरोळ , जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment