स्पर्धेसाठी
शब्दचारोळी
विषय -- मन
क्षणात इथे क्षणात तिथे थांग ना लागे कधी मनाचा अवलंबून आहे यावर डोलारा मानवी जीवनाचा.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment