उपक्रम
दर्पण
भेट
भेट
झाली एकमेकांची
भेट
विरहाने जळणा-या दोन जीवांची
भेट
एकमेकांना शांत करत , कदर करत भावनांची
भेट
अशी असावी ज्यात असावा जिव्हाळा , उकल व्हावी विचारांची
भेट
एकदा झाली की कधीही न विसर पडणारी प्रेमळ अलगद शब्दांची .
भेट
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment