स्पर्धेसाठी
शब्दचारोळी
विषय - भेट प्रेमाची
तुझी नी माझी भेट प्रेमाची अशीच फुलत राहो सदा मानवतेच्या स्पर्शाने खुलो प्रेम आपुले असेच सदा.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment