Tuesday, 11 February 2020

शेल चारोळी

शेल चारोळी ( सांजवेळ   )

सांजवेळ

सांजवेळी सय सखीची आली
आली अन् मनाला बिलगली
फुलारले अंग काटा सरसरला
सरसरला नेत्री लाली पसरली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment