poems & articles
Monday, 17 February 2020
चित्रचारोळी ( सहवास )
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
सहवास
सहवास कारभारणी मिळाला
आयुष्यातील चढ उतारांमध्ये
गुज अनुभवी आपले दोघांचे
मुक्त करुन राहू आनंदामध्ये
रचना ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment