Monday, 3 February 2020

चारोळी ( अर्थसंकल्प )

स्पर्धेसाठी

चारोळी

अर्थसंकल्प

आशेवर अर्थसंकल्पाच्या 
रचले उंचच उंच इमले 
कुणापदरी झुकले माप
कुणा नाहीच ते पटले 

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment