Tuesday, 18 February 2020

चारोळी ( जखम )

चारोळी

जखम

जखम मनाला होते तारुण्यात
जखम तनाला होते वार्धक्यात
कधी शब्द ,तर कधी हत्यारं
खोल वार करती हृदयात 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment