स्पर्धेसाठी चारोळी
विषय -- पाऊस
तप्त धरणीमाता आता आसुसली पावसाला मृदगंधाने वेडावले सारे झेलता पहीला पाऊस
माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment