Wednesday, 1 August 2018

षटकोळी ( भास तुझा होताना )

षटकोळी

भास तुझा होताना

मन बावरून जाते
शोधत सर्वत्र राहते
शब्द व्यक्त करताना
अव्यक्त भाव प्रकटतात
कातर जीव होतो
भास तुझा होताना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment