उखाणे स्पर्धेसाठी
1) प्राचीवरती सूर्य उगवला लालीमा उधळत
कल्लाप्पांचे नाव घेते साहित्य क्षेत्रात तळपत.
2) क्षण आला भाग्याचा वाढदिवसाचा
कल्लाप्पांचे नाव घेते उत्सव संक्रातीचा.
3) तिळ फुलला गुळाच्या गोडीने
संसार रथ सजला कल्लाप्पांच्या जोडीने.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment