श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड ,
ता. शिरोळ , जिल्हा. कोल्हापूर.
फों नंबर 9881862530
मुख्याध्यापिका- न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ.कार्यरत
हेरवाड हायस्कूल, हेरवाड,
माजी पर्यवेक्षिका- साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड.
सहा.शिक्षिका- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स कुरुंदवाड
विषय - ईंग्रजी ,हिंदी, स्वविकास व कलारसास्वाद.
विद्यार्थीप्रिय शिक्षिका.
सदस्य - महिला दक्षता समिती , कुरुंदवाड पोलिस स्टेशन
माजी अध्यक्ष ,सल्लागार मंडळ- जानकी वृद्धाश्रम, घोसरवाड.
" भावतरंग " कवितासंग्रह प्रकाशित.
लेखिका - " समतेचे पुजारी - एस.एम.जोशी
लेखिका- " चारित्र्य चक्रवर्ती शांतिसागर महाराज
चारोळीकार: " शब्दचारोळी " चारोळीसंग्रह
कवयित्री: " अवनी- निसर्गातील माणिक मोती " कवितासंग्रह
प्रकृती-- हायकू संग्रह
आकाशवाणी सांगली केंद्रावरुन विविध विषयांवरील माहिती प्रसारण .
" साम टिव्ही " वर "सकाळ " " तनिष्का " समन्वयक या नात्याने मुलाखत संपन्न.
विविध विषयांवर विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून दिवाळी अंकातून लेखांचे, कवितांचे प्रकाशन .
माजी लायनेस अध्यक्षा व सचिव -कुरुंदवाड लायनेस क्लब तसेच रिजन कोऑर्डीनेटर , म्हणून कार्यरत व पुरस्कार प्राप्त.
सदस्य- लायन्स क्लब ऑफ,कुरुंदवाड.
विविध संस्थाकडून राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त
सुबक साहित्य कलामंच,कोल्हापूर यांचा " आम्ही कवयित्री" पुरस्कार प्राप्त
काव्यप्रेमी शिक्षक मंच तर्फे 3/2/2019 चा "काव्यप्रेमी आदर्श पुरस्कार " प्राप्त,नवापूर, नंदुरबार
स्टोरी मिरर डॉट कॉम तर्फे घेण्यात आलेल्या वूमन रायटर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त 2019
चैतन्य शिक्षण समुह,अब्दुललाट चा साहित्य क्षेत्रातील " चैतन्य प्रेरणा पुरस्कार " प्राप्त.8 डिसेंबर 2019
काव्यस्पंदन साहित्य समुहातर्फे " काव्यस्पंदनी काव्योत्कर्ष पुरस्कार " प्राप्त.2020
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला,क्रीडा मंच,शाखा कोल्हापूर आयोजित विविध लेखन प्रकारात सहभागी होउन क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सन्मानपत्र प्राप्त.
काव्यस्पंदन काव्यमंच तर्फे काव्यभूषण पुरस्कार प्राप्त.31/12/2020
श्रीमती माणिक कल्लाप्पा
नागावे छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान 2020 ने सन्मानित
लिखित,ध्वनिमुद्रित, चलचित्र व थेट प्रक्षेपण सादरीकरण रूपात साजरा झालेल्या अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेमधील कथेसाठी छंदोगामात्य संमेलन साहित्यविष्कार,कविता सादरीकरणासाठी छंदोगामात्य संमेलन मनस्पर्शी मानकरी,अभंग सादरीकरणासाठी छंदोगामात्य संमेलन भक्तीलंकार मानकरी असे तीन पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.
न्युजपेपर गंगाधर साहित्य परिषदेमार्फत अवनी- निसर्गातील माणिक मोती या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार प्राप्त.27/2/2021
शिक्षण प्रसारक मंडळ,कुरुंदवाड यांच्या मार्फत महिला दिनानिमित्त " कर्तबगार महिला " पुरस्कार प्राप्त 10/3/2021
निसर्गराजा ग्रुप,माणकापूर चा साहित्य रत्न प्रेरणा पुरस्कार प्राप्त.11/3/2021
शब्दसेतू साहित्य मंच तर्फे "शब्दसेतू साहित्य प्रवण" पुरस्कार प्राप्त 20/5/2021
ईनरव्हील क्लब जयसिंगपूर तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड 2023-24
साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वर्गीय आमदार डॉक्टर सा.रे. पाटील स्मृती प्रित्यर्थ अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धा यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त 2024
दक्षिण भारत जैन सभेच्या जैन इतिहास व परिषदच्या सदस्य पदी नेमणूक- 2025-26
राष्ट्रसेवादल सैनिक
विविध ठिकाणी जाऊन विविध विषयांवर व्याख्यान देणे .
ऑनलाईन विविध साहित्य प्रकारच्या स्पर्धेत स्पर्धक, सहभागी व क्रमांक प्राप्त.तसेच परीक्षणही केले आहे., प्रमाणपत्रे प्राप्त
पाचवे संवाद साहित्य संमेलनामध्ये सलग दोन वर्षे निमंत्रीत कवयित्री म्हणून सहभाग.2018/19
ग्रामीण साहित्य संमेलन निमशिरगांव येथे काव्यवाचन 2018
आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील. साहित्य संमेलनात काव्यवाचन 2018
शब्दगंध साहित्य मंच ,शिरोळ व दीनबंधू दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन, शिरोळ येथे काव्यवाचन. 1/2/2019
काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई जिल्हा आयोजित कांदिवली येथील कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित 3/6/2019
24 वे मराठी जैन साहित्य संमेलन, शिरढोण येथे काव्यसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग व काव्यवाचन.8/6/2019
अभिजात मराठी साहित्य परीषदेमार्फत माय मराठी या विषयावर घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत 1076 कवितांमधून 101 कवितांची निवड महासंग्रहासाठी करण्यात आली त्यात माय मराठी या कवितेचा समावेश.त्यानिमित्ताने11/12/2018 ला अमरावती येथे सत्कार करण्यात आला.
14 फेब्रुवारी2019 रोजी भाग्यलक्ष्मी ग्रामीण महिला पतसंस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित- व्यक्तीमत्व विकास व संस्कार या विषयावर व्याख्यान दिले.
शुक्रवार 3 जानेवारी 2020 माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुमार विद्यामंदिर, बुबनाळ आयोजित माता पालक मेळाव्यात मार्गदर्शन
शनिवार 4/1/2020 रोजी काव्यकट्टा महिला समुह,महाराष्ट्र आयोजित साऊ मानवंदना संमेलन, निगडी,पुणे येथे निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग
विद्यार्थी विकास प्रबोधिनी अब्दुल लाट संचलित बालोद्यान येथे ज्ञानदीप प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेल्या " साहित्य लेखन कार्यशाळेत " " लेखक आपल्या भेटीला " उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.रविवार दि.12/1/2020
गौरवाड येथे श्री.दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड च्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात संस्कार व व्यक्तीमत्व या विषयावर मार्गदर्शन.रविवार दि.19/1/2020
कलाश्री.डॉ.बा.ग.पवार आलास-बुबनाळ विद्यालय,आलास येथे अश्मी इंडिया संस्थेमार्फत सॅनिटरी नॅपकिन वाटप,मासिक पाळी व्यवस्थापन मार्गदर्शन, हळदी-कुंकू समारंभ, व माता-पालक मेळाव्यात मार्गदर्शन .
मंगळवार दिनांक 4/2/2020
कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळी.व अटल प्रतिष्ठाण,हुपरी आयोजित पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार दि.23/2/2020 रोजी श्री.अंबाबाई मंदिर हॉल ,हुपरी येथे संपन्न झाले. यावेळी कवयित्री ऋतुजा माने,मिरज यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. त्यावेळी " राजे पुन्हा याल का ? " ही स्वरचित कविता सादर केली.
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज , इचलकरंजी येथे 27 फेब्रुवारी 2020 रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी " मराठी दिन " कार्यक्रमात मराठी भाषेबद्दल व्याख्यान देण्याकरीता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित.
माई साहित्य कला अकादमी जयसिंगपूर, येथे नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित.गुरुवार दि. 27/2/2020
कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळी तर्फे भरवलेल्या साहित्य संमेलनात काव्यवाचन सत्रात अध्यक्ष नोव्हेंबर 2020
सातवे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन, शिरढोण येथील काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.7/3/2021
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मजरेवाडी येथे महिलांना मार्गदर्शन - महिला सबलीकरण.8/3/2021
इंद्रधनुष्य मासिक फेब्रुवारी 2019 मध्ये
" मनोनिग्रहाची भरारी " ही कथा प्रकशित
व सप्टेंबरच्या अंकात " कोप निसर्गाचा " कविता प्रकाशित.जुलै,ऑगस्ट च्या अंकात " महिमा वर्षाऋतुचा " लेख प्रकाशित.जानेवारी 2021 च्या अंकात " संवाद झाला मुका " लेख प्रकाशित.
संपादक चंद्रकांत कोकीतकर यांच्या ताम्रकाठ दिवाळी अंक 2019 मध्ये " तिच्या घरी सुखी राहूदे " कथा प्रकाशित.
कृषी उत्कर्ष दर्पण मासिक ,नोव्हेंबर2020 च्या अंकात
" आजची युवापिढी व कृषी व्यवसाय " लेख प्रकाशित.
साहित्य दर्पण दिवाळी विशेषांक 10 नोव्हेंबर 2020 च्या अंकात " सण आनंदाचा " कविता प्रकाशित.
शब्दशिवार दिवाळी अंक 2020 मध्ये " देव नाही देवालयी " अष्टाक्षरी कविता प्रकाशित.
नवरत्न दिवाळी अंक 2020 मध्ये " अंत एका ध्यासपर्वाचा " लेख प्रकाशित.
फंटुश दिपावली बाल विशेषांक 2020 मध्ये
" प्राण्यांची सभा " बालकविता प्रकाशित.
सडेतोड दिपावली विशेषांकात लेख प्रसिद्ध
आनंदवन व हेमलकसा येथे भेट. सप्टेंबर 2005
No comments:
Post a Comment